छत्रपती शाहू निवासी मतिमंद विद्यालय

कंधार ता. कंधार जि. नांदेड

संधी निकेतन शिक्षण संस्था, वडगाव संचलित

School code - 27150506336   Pin code - 431714

मुख्याध्यापक

Principal Photo

श्री. संतोष पुंडलीकराव बदरखे

मुख्याध्यापक

नमस्कार !!

छत्रपती शाहू निवासी मतिमंद विद्यालय येथे आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आमचे विद्यालय विद्यार्थ्यांना सुरक्षित व समावेशक वातावरणात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. शैक्षणिक प्रगतीसोबतच शिस्त, नैतिक मूल्ये व जीवन कौशल्यांचा विकास करण्यावर विशेष भर दिला जातो.

अनुभवी शिक्षकवर्ग, पालक व कर्मचारी यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्याला विद्यालयाची माहिती उपयुक्त ठरेल, अशी आम्हाला आशा आहे.

शिक्षक व कर्मचारी

श्री. संतोष पुंडलीकराव बदरखे

मुख्याध्यापक

श्री. मेहताब इस्माईल पठाण

कला शिक्षक

श्री. पांडुरंग सीताराम कोंडेवाड

विशेष शिक्षक

श्री. गुणवंत पांडुरंग पांचाळ

कला शिक्षक

श्री. रविकिरण मारोती शिरबरतळ

विशेष शिक्षक

श्री. शेख जम्मू सोयब अन्सारी

विशेष शिक्षक

सूचना फलक

सध्या कोणत्याही सूचना उपलब्ध नाहीत.

सुविधा व विविध समित्या

सुविधा

शाळा व्यवस्थापन समिती

अ.क्र.
समिती प्रमुखाचे नाव
पदनाम
मोबाईल नंबर
1
श्री. वडगावकर आर. एन.
अध्यक्ष
८९९९७४०९४४
2
श्री. रोडगे ए. एस.
उपाध्यक्ष
९४२१३३९८२३
3
श्री. बदरखे एस. पी.
सचिव
८८८८००१४४२
4
श्री. पठाण एम. आय.
सदस्य
८३२९३०९३६४
5
श्री. झेपलवाड एस. एम.
सदस्य
९६७३६४५८४२
6
श्रीमती. हिवराळे ए. बी.
सदस्य
९०२१४६७८८२
7
श्री. निसार शेख
पा. सदस्य
९६६५५५६१३३

सखी सावित्री समिती

अ.क्र.
समिती प्रमुखाचे नाव
पदनाम
मोबाईल नंबर
1
श्रीमती. हिवराळे ए. बी.
अध्यक्ष
९०२१४६७८८२
2
सौ. मुंडे एस. एल.
सचिव
९९७५४९५८२८
3
सौ. नवघरे आर. के.
सदस्य
९५४५३१४३५०
4
कु. सूर्यवंशी एस. बी.
सदस्य
७७०९७९५०६३

विद्यार्थी सुरक्षा / तक्रार निवारण समिती

अ.क्र.
समिती प्रमुखाचे नाव
पदनाम
मोबाईल नंबर
1
श्री. पांचाळ जी. पी.
अध्यक्ष
९९७५०२४५६४
2
श्री. रोडगे ए. एस.
उपाध्यक्ष
९४२१३३९८२३
3
श्री. कोंडेवाड पी. एस.
सचिव
९८६०८१०४१७
4
श्री. कुलकर्णी एस. बी.
सदस्य
९६९९८८५०३३
5
श्री. आयतलवाड बी. जी.
सदस्य
९१५८८०००७१

शिक्षक – पालक समिती

अ.क्र.
पदाधिकाऱ्याचे नाव
पदनाम
मोबाईल नंबर
1
श्री. कोंडेवाड पी. एस.
अध्यक्ष
९८६०८१०४१७
2
श्री. राठोड बी. एन.
उपाध्यक्ष
९८८१०९०५४५
3
श्री. शेख तिसार
सचिव
९६६५५५६१३३
4
श्री. केंद्रे मंगेश
सदस्य
७८८८४५६१०६
5
श्री. नागेश सोनवळे
सदस्य
९५०३२३०६२०

भोजन समिती

अ.क्र.
समिती प्रमुखाचे नाव
पदनाम
मोबाईल नंबर
1
श्री. बदरखे एस. पी.
अध्यक्ष
८८८८००१५५२
2
श्री. रोडगे ए. एस.
सचिव
९४२१३३९८२३
3
श्रीमती. हिवराळे ए. बी.
सदस्य
९०२१४६७८८२
4
श्री. आयतलवाड बी. जी.
सदस्य
९१५८८०००७१
5
श्री. पठाण एम. आय.
सदस्य
८३२९३०९३६४
6
श्री. गिरी डि. व्ही.
सदस्य
९४०४८९२८१७
7
श्री. शिरबरतळ आर. एम.
सदस्य
९०९६७५४३७५